



🪔 आरंभ लक्ष्मी पूजा किट – संपूर्ण सामग्री यादी
(२५+ शुद्ध आणि पारंपरिक पूजा साहित्य)
👗 वस्त्र आणि पवित्र अर्पण:
- ब्लाउज पीस (वस्त्र)
- अक्षता
- माळावस्त्र
- धणे
- जानवे
- लक्ष्मी पाऊले (२)
🌼 इतर पूजेसाठी आवश्यक सामग्री:
- रांगोळी
- ओटीचे साहित्य
- सुपारी (५)
- कवड्या
- कमलगट्टा
- देवीचा झाडू
- गोमती चक्र
- देवीचा धागा
🌿 पवित्र गंध आणि पूजेचे रंग:
- हळद
- कुंकू
- अष्टगंध
- बुक्का
- गुलाल
💧 अभिषेक आणि शुद्धीसाठी:
- गंगाजल
- गोमूत्र
- अत्तर
- गुलाबजल
🔥 सुगंध आणि प्रकाश:
- दिवा (तुपातला)
- पणती
- वाती (कापूस)
- कापूर
- सुगंधी उद
🌸 आरंभ – परंपरा, शुद्धता आणि समृद्धीचा संगम:
ही पूजा किट लक्ष्मी पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचं एकत्रित आणि शुद्ध रूप आहे.
प्रत्येक घटक पारंपरिक पद्धतीने निवडलेला, देवीच्या पूजेसाठी संपूर्ण आणि पवित्र अनुभव देण्यासाठी डिझाईन केलेला आहे.